: जाहिर आवाहन:-
वसई-विरार शहर महानगरपीलिकेच्या वतीने दि.१९ जून २०१५ रोजी सकाळी ११:३० वा.परिवहन समिती सभापतीपदाची निवडणूक संपन्न होत आहे.तसेच दुपारी १२:३० वा.मा.आमदार हितेंद्रजी ठाकूर, आमदार क्षीतिजजी ठाकूर , आमदार विलासजी तरे,माजी खासदार बळीरामजी जाधव व महापौर नारायणजी मानकर यांच्या उपस्थीतीत परिवहन सेवेत नवीन दाखल झालेल्या बसेसचे उद्घाटन होणार आहे.तरी सर्व कार्यकर्त्यांनी बहूसंख्येने उपस्थीत रहावयाचे आहे.
ठिकाण :- विरार महानगरपालिका ऑफीस, विरार.
आपला विश्वासू:-श्री.भरत गुप्ता.

No comments:
Post a Comment