Saturday, 20 June 2015

Mumbai Cricket Association

गरसेवक पंकज ठाकूर दुहेरी मुकुटाचे मानकरी. बहुजन विकास आघाडीच्या शिरपेचा त आणखी एक मानाचा तुरा !
बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक पंकज ठाकूर यांनी नगरसेवक पदाची निवडणूक जिंकल्यावर काल मुंबई क्रिकेट असोशिएशन च्या निवडणुकीत कार्यकारणी सदस्य म्हणून निवडून येत दुहेरी मुकुटाचे मानकरी ठरले आहेत. मुंबई क्रिकेट असोशिएशन मधेहि शिटी चा आवाज घुमला .

No comments:

Post a Comment